पांढऱ्या सूटमधील तमन्ना भाटियाचा लुक पाहिला का ? लावेल वेड  

By Ninad Vijayrao Deshmukh
Jun 27, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री तमन्ना भाटियाला नव्या लुक-बुकमध्ये पापाराझींनी कैद केले आहे.  नव्या अटायरमध्ये तमन्ना भाटिया खूपच क्यूट दिसत होती.

तमन्ना भाटिया पांढऱ्या सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे, ज्यावर चाहत्यांची मनं हरवली आहे. 

तमन्ना भाटियाचा पारंपारिक लूक पाहून सर्व चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.

तमन्ना भाटियाच्या हातात काळ्या रंगाची हँडबाग आहे.  

कमीतकमी मेकअप लुकसह ओपन हेअरस्टाईमध्ये असणारा तमन्नाचा लुक पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. 

तमन्ना भाटिया कधी तिच्या पारंपारिक लूकमध्ये, कधी तिच्या ग्लॅमरस शैलीत तर कधी तिच्या बोल्ड अवतारात सोशल मीडियावर थिरकताना दिसते. 

तमन्ना भाटियाचा हा सुंदर लुक तुम्हाला कसा वाटला?  

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान