तमन्नाने 'इतक्या' वेळा झेललं ब्रेकअपचं दु:ख!
By
Harshada Bhirvandekar
Dec 21, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने आपल्या घायाळ अदांनी नेहमीच सगळ्यांची मने जिंकून घेतली.
तमन्ना सध्या अभिनेता विजय वर्मा याला डेट करत आहे. 'लस्ट स्टोरीज २'च्या सेटवर दोघांचे सूत जुळले.
मात्र, विजय वर्मा याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये येण्याअगोदर तमन्ना हिचे २ वेळा ब्रेकअप झाले होते.
कॉलेजमध्ये असताना तमन्ना एका मुलाच्या प्रेमात होती. मात्र, त्यांचे नाते खूप टॉक्सिक झाले होते.
तर, दुसरी वेळ तमन्नाने स्वतः आपल्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केला होता.
तमन्ना अनेकदा तिला लग्न करायचं नाही आणि मूलही नको, असं म्हणताना दिसते.
आपल्याला लग्न करून, मूल जन्माला घालण्याची भीती वाटते, असे तमन्ना भाटिया म्हणाली.
मात्र, विजय वर्मासोबतच्या नात्याबद्दल अभिनेत्री खूप गंभीर आहे. दोघेही लवकरच लग्न करू शकतात.
भोजपुरी अभिनेत्रीच्या रेड रिवीलिंग ड्रेसमध्ये मादक अदा
पुढील स्टोरी क्लिक करा