कुटुंबासोबत ‘कामाख्या’ मंदिरात पोहोचली तमन्ना भाटिया!

Photo; @tamannaahspeaks/IG

By Harshada Bhirvandekar
Jan 25, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री तमन्ना भाटियाने साऊथच नव्हे तर, बॉलिवूड चित्रपटांमध्येही खूप नाव कमावले आहे. 

Photo; @tamannaahspeaks/IG

तमन्ना भाटिया ओटीटी विश्वातही आपली जादू दाखवत आहे. दरम्यान ती सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे.

Photo; @tamannaahspeaks/IG

तमन्ना भाटिया अनेकदा तिच्या खाजगी आयुष्यातील अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते.

Photo; @tamannaahspeaks/IG

नुकतीच तमन्ना भाटियाने कामाख्या मंदिराला भेट दिली, ज्याचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

Photo; @tamannaahspeaks/IG

यावेळी तिच्यासोबत तिच्या कुटुंबातील काही लोकही होते. अभिनेत्रीने तिच्या कुटुंबासोबत भरपूर फोटो पोज दिल्या.

Photo; @tamannaahspeaks/IG

अभिनेता तमन्ना भाटियाने देवी आईच्या दर्शनासाठी पिवळा सूट परिधान केला होता. 

Photo; @tamannaahspeaks/IG

यावेळी अभिनेत्री तमन्नाने मंदिरात प्रार्थना केली आणि दिवे लावले. 

Photo; @tamannaahspeaks/IG

यानंतर तमन्ना गळ्यात फुलांचा हार आणि कपाळावर टिळक घातल्याचे दिसले.

Photo; @tamannaahspeaks/IG

फोटोंमध्ये तमन्ना कामाख्या देवीच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसत आहे. 

Photo; @tamannaahspeaks/IG

हाडे मजबूत करणारे पदार्थ