तमन्नाच्या हॉट अदांचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
By
Harshada Bhirvandekar
Sep 04, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूडची मिल्की अभिनेत्री तमन्ना भाटियाचे लेटेस्ट फोटोशूट सध्या व्हायरल होत आहे.
जांभळ्या रंगाच्या गाऊनमध्ये तमन्ना भाटिया कमालीची सुंदर दिसत आहे.
तमन्नाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर हे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
या ग्लॅमरस फोटोंद्वारे तमन्ना भाटियाने चाहत्यांना आश्चर्यचकित केले.
प्रसिद्ध फॅशन डिझायनर राहुल मिश्रा यांनी तमन्नाचा हा गाउन डिझाइन केला आहे.
वरच्या बाजूला गडद जांभळा आणि खालच्या बाजूला मल्टिकलर प्रिंट असलेला हा गाउन अतिशय सुंदर दिसत आहे.
तमन्नाने या स्टायलिश गाऊनवर कोणतेही मोठे अॅक्सेसरीज न निवडता हातात फक्त गोल्डन ब्रेसलेट घातले होते.
तमन्नाने नुकतेच सुपरहिट हॉरर कॉमेडी चित्रपट ‘स्त्री २’मध्ये एक खास गाणे केले आहे.
मिल्की ब्युटी तमन्ना भाटिया जांभळ्या रंगाच्या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसली आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा