‘तारक मेहता..’ची पहिली सोनू सध्या काय करते?

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Feb 28, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री झील मेहता हिने या मालिकेत ‘सोनू भिडे’ ही भूमिका साकारली होती.

Photo: Instagram

झीलने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत पहिल्या भागापासून ‘सोनू भिडे’ ही भूमिका साकारली होती.

Photo: Instagram

काही वर्षांनंतर तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.

Photo: Instagram

झील मेहताने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडल्यावर अनेक चर्चा रंगल्या होत्या.

Photo: Instagram

‘सोनू’च्या भूमिकेतून झील मेहता हिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

Photo: Instagram

इतक्या वर्षांनंतर 'सोनू' म्हणजेच झील मेहता काय करते, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Photo: Instagram

अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी झील मेहताने ही मालिका सोडली होती.

Photo: Instagram

सध्या झील मेहता स्वतःचा नवा बिझनेस उभारण्याच्या तयारीत आहे.

Photo: Instagram

लवकरच झील मेहता लग्न बंधनात देखील अडकणार आहे.

Photo: Instagram

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान