एका एपिसोडसाठी ‘बबिता’ किती मानधन घेते?

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 17, 2024

Hindustan Times
Marathi

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘बबिताजी’ची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता चर्चेत आली आहे.

Photo: Instagram

अभिनेत्री मुनमुन दत्ता हिला इंस्टाग्रामवर ८ मिलियनपेक्षा जास्त लोक फॉलो करतात.

Photo: Instagram

टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दाखवण्यात आलेले प्रत्येक पात्र लोकांना आवडते. 

Photo: Instagram

यापैकीच एक अभिनेत्री मुनमुन दत्ता आहे, जिला या शोमधून सर्वाधिक ओळख मिळाली आहे.

Photo: Instagram

इंस्टाग्रामवर सर्वाधिक सक्रिय असणाऱ्या मुनमुनला ८.१ मिलियन लोक फॉलो करत आहेत. 

Photo: Instagram

मुनमुन दररोज इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते.

Photo: Instagram

रिपोर्ट्सनुसार, मुनमुन दत्ता 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. 

Photo: Instagram

‘बबिता जी'ची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता एका एपिसोडसाठी ५० ते ६५ हजार रुपये घेते. 

Photo: Instagram

‘पारू’ मालिकेतील ‘अहिल्यादेवी’ खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस!