'तारक मेहता'च्या अंजली भाभीचा दाक्षिणात्य साडीत हॉट लुक

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Aug 07, 2024

Hindustan Times
Marathi

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील अंजली भाभी म्हणजे सुनैना फौजदार सोशल मीडियावर सक्रीय असते.

सुनैनाने नुकतेच दाक्षिणात्य साडी परिधान करत पाण्यात फोटोशूट केले आहे. 

या फोटोत सुनैना फोजदार खुपच हॉट दिसत आहे.

गोल्डन बॉर्डरच्या पांढऱ्या साडीत सुनैना खुपच स्टनिंग दिसत आहे.

पांढऱ्या साडीत केस मोकळे सोडून पोज दिल्या आहेत. 

सुनैना तारक मेहता मालिकेत एथनिक लुकमध्ये दिसते. मात्र रिअल लाइफमध्ये खुपच बोल्ड आणि हॉट आहे.

नेहा मेहता हिने तारक मेहता शो सोडल्यापासून सुनैना अंजली भाभीची भूमिका निभावत आहे.

तारक मेहता शो मध्ये आल्यापासून सुनैनाची लोकप्रियता खूपच वाढली आहे.

काकडी खाण्याचे आहेत एवढे फायदे!

pixabay