‘हसीन दिलरुबा’चा कातीलाना अंदाज!
All Photos: Instagram
By
Harshada Bhirvandekar
Aug 18, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री तापसी पन्नू नेहमीच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेते.
नुकताच तापसी पन्नू हिचा ‘फिर आई हसीन दिलरुबा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘फिर आई हसीन दिलरुबा’सोबतच तापसी पन्नूचा ‘खेल खेल मैं’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
तापसी पन्नू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, नेहमीच आपले व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.
नुकतेच तापसीने तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तापसी पन्नू अगदी बार्बी डॉल वाटत आहे. तिच्या गुलाबी गाऊनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
स्वीटहार्ट नेकलाईन असलेल्या या ड्रेसवर इतर कोणतेही वर्क करण्यात आलेले नाही.
या आऊटफिटसोबत तापसी पन्नूने गळ्यात गुलाबी मोत्यांचा नेकलेस आणि डोक्यावर फ्लॉवर बँड लावलाय.
तापसीच्या या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा