भारत-इंग्लंड सामन्यातील खास विक्रम
By
Ashwjeet Rajendra Jagtap
Jun 27, 2024
Hindustan Times
Marathi
भारत आणि इंग्लंड दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत.
टी-२० विश्वचषकातील हा सामना गयानाच्या प्रॉव्हिडन्स मैदानावर खेळला जाणार आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील हेड टू रेकॉर्ड पाहुयात.
टी-२० क्रिकेटमध्ये दोन्ही संघ २३ वेळा आमनेसामने आले आहेत. यातील भारताने १२ आणि इंग्लंडने ११ सामने जिंकले आहेत.
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात दोन्ही चार वेळा एकमेकांसमोर आले, यातील दोन्ही संघाने प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत.
२०२२ च्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारतावर १० विकेट्स राखून विजय मिळवला.
१०८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या फोनवर मोठी सूट
पुढील स्टोरी क्लिक करा