स्वप्नील जोशीकडे एकूण संपत्ती किती?
By
Aarti Vilas Borade
Oct 18, 2024
Hindustan Times
Marathi
मराठी इंडस्ट्रीमधील चॉकलेट बॉय म्हणून अभिनेता स्वप्नील जोशी ओळखला जातो
स्वप्नीलने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे
स्वप्नीलची प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांची मने जिंकणारी ठरली आहे
आज १८ ऑक्टोबर रोजी स्वप्नील जोशीचा वाढदिवस आहे
मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्याकडे किती संपत्ती आहे चला जाणून घेऊया
स्वप्नील जोशीकडे ६ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जाते
तो एका चित्रपटासाठी १३-१५ लाख रुपये घेत असल्याची चर्चा रंगली आहे
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा