स्वप्नील जोशीच्या दोन चित्रपटांनी कमावला जबरदस्त गल्ला!
By
Harshada Bhirvandekar
Dec 31, 2024
Hindustan Times
Marathi
निर्माता आणि अभिनेता म्हणून २०२४ सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत स्वप्नील जोशीचे दोन चित्रपट अव्वल ठरले.
२०२४ हे वर्ष कलाकारांनी खास केलं. या वर्षात मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.
अशातच निर्माता आणि अभिनेता म्हणून स्वप्नील जोशीच्या चित्रपटांने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई.
त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हाययेस्ट ग्रोसिग चित्रपट ठरले.
निर्माता म्हणून स्वप्नील जोशीने २०२४मध्ये 'नाच गं घुमा' चित्रपटाची निर्मिती केली होती.
हा चित्रपट या वर्षातला सगळ्यात जास्त कमाई करणारा हाऊसफुल चित्रपट ठरला.
पुढे स्वप्नीलने बहुचर्चित 'नवरा माझा नवसाचा २'या चित्रपटातून अभिनेता म्हणून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं.
स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या 'नवरा माझा नवसाचा २'ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.
वर्ष संपताना स्वप्नील जोशी हा या वर्षातला सगळ्यात हाययेस्ट ग्रोसिंग फिल्म देणारा निर्माता आणि अभिनेता ठरला आहे.
झणझणीत मिरचीचा ठेचा कसा बनवायचा?
पुढील स्टोरी क्लिक करा