भविष्यातील शुभ-अशुभ घटनांचे संकेत देतात ही स्वप्ने

By Priyanka Chetan Mali
Feb 29, 2024

Hindustan Times
Marathi

स्वप्नशास्त्रातून भविष्यातील काही गोष्टींचे संकेत मिळतात. जाणून घ्या कोणतं स्वप्न पडल्यावर त्याचा काय अर्थ होतो. 

देव दिसणे जर तुम्हाला स्वप्नात देव दिसले तर तुमच्या अजचणी लवकरच सुटणार आहेत असा याचा अर्थ होतो.

पूर दिसणे स्वप्नात तुम्हाला पूर दिसल्यास याचा अर्थ होतो की तुमचे खर्च वाढणार आहेत.

दात पडणे दात पडताय असे स्वप्न दिसल्यास मुलाला धोका आहे

केस गळणे स्वप्नात केस गळताना दिसल्यास मुलीला धोका आहे.

झाडावर चढणे जर स्वप्नात तुम्हा झाडावर चढताय असे दिसल्यास कुटुंबाची वृद्धी होईल, असा त्याचा अर्थ होतो.

कुत्रा चावणे स्वप्नात कुत्रा चावतोय असे दिसल्यास त्याचा अर्थ होतो की, तुमच्यावर संकटे येतील.

हिरवे झाड दिसणे स्वप्नात हिरवे झाड किंवा हिरवळ दिसली तर आर्थिक लाभ होईल असा अर्थ होतो.

प्रेतयात्रा दिसणे स्वप्नात प्रेतयात्रा दिसल्यास असे सांगितले जाते की आयुष्य वाढेल.

विचारांनी मजबूत लोक या गोष्टी करत नाहीत!