स्वप्नात हत्ती दिसला?  काय आहे याचा अर्थ?

By Harshada Bhirvandekar
Aug 30, 2024

Hindustan Times
Marathi

प्रत्येक स्वप्नाचा अर्थ स्वप्नशास्त्रात सांगितला आहे. काही स्वप्न शुभ असतात तर, काही अशुभ असतात.

जर, आपल्याला स्वप्नात हत्ती दिसला, तर या स्वप्नाचा काय अर्थ होतो? जाणून घेऊया...

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात हत्ती पाहणे खूप शुभ मानले जाते. हे घरातील सुख-शांतीचे सूचक मानले जाते.

स्वप्नात हत्ती दिसणे म्हणजे तुम्हाला लवकरच मान सन्मान मिळणार आहे.

जर, तुम्ही स्वप्नात स्वतःला हत्तीवर स्वार होताना दिसले तर, याचा अर्थ तुम्हाला लवकरच प्रमोशन मिळणार आहे.

स्वप्नात हत्ती आणि हत्तींणीची जोडी दिसली, तर याचा अर्थ त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद येणार आहे.

जर एखाद्या गर्भवती महिलेला स्वप्नात हत्ती दिसला, तर ते भाग्यवान मानले जाते.

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात हत्तींचा कळप दिसणे हे अचानक आर्थिक लाभ दर्शवते.

स्वप्नात हत्ती उभा दिसणे म्हणजे तुमच्या कामात काही अडथळे येऊ शकतात आणि अडचणीच्या वेळी तुम्ही एकटे पडू शकता.

रोज बदाम खाण्याचे आहेत ‘६’ मोठे फायदे!

pixabay