स्वप्नात गणपती बाप्पा दिसले? काय आहे याचा अर्थ?
By
Harshada Bhirvandekar
Sep 04, 2024
Hindustan Times
Marathi
बहुतेक लोकांना रात्री झोपताना स्वप्न पडतात. काही स्वप्ने चांगली असतात, काही खूप वाईटही असतात.
कधी तुम्हाला स्वप्नात गणपती बाप्पा दिसला आहे का? काय असतो या स्वप्नाचा अर्थ? जाणून घेऊया...
स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात गणपतीची मूर्ती पाहणे खूप शुभ मानले जाते. ते सौभाग्याचे सूचक आहे.
या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, तुमच्या घरात लवकरच काही तरी शुभ कार्य घडणार आहे.
स्वप्नात गणपती बाप्पा दिसणे म्हणजे तुमच्यावर श्रीगणेशाच्या आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे.
याशिवाय गणपतीच्या आशीर्वादाने तुमच्या प्रगतीचे मार्ग खुले होणार आहेत. घरात सुख नांदेल.
ब्राह्म मुहूर्तावर जर गणपती बाप्पांचे स्वप्न पडले, ते फार शुभ असते. याचे फळ देखील लवकर मिळते.
स्वप्नात गणपती दिसणे म्हणजे तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होणार आहेत.
स्वप्नात स्वतःला गणपती बाप्पाची पूजा करताना पाहणे खूप शुभ मानले जाते.
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा