स्वप्नात गाय दिसणे शुभ की अशुभ?
By
Harshada Bhirvandekar
Apr 02, 2024
Hindustan Times
Marathi
स्वप्नशास्त्रात स्वप्नांचा अर्थ सविस्तरपणे सांगितला आहे. स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा अर्थ वेगळा असतो.
आज आम्ही तुम्हाला स्वप्नात गाय पाहण्याचा स्वप्न शास्त्रानुसार काय अर्थ आहे, ते सांगणार आहोत.
हिंदू धर्मात गाईला पवित्र मानले जाते. गाईची पूजा केली जाते आणि तिला गोमाता देखील म्हटले जाते.
स्वप्नात गाय दिसणे हे शुभ लक्षण आहे. याचा अर्थ तुम्हाला लवकरच यश मिळू शकतो.
असे मानले जाते की, स्वप्नात गाय दिसल्याने मन सान्मान वाढतो आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता असते.
स्वप्नात गाईसोबत वासरू दिसल्यास किंवा फक्त गाईचे वासरू दिसले, तर ते अधिक शुभ मानले जाते.
स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात वासरू दिसणे, हे तुमच्या आर्थिक भरभराटीचे लक्षण आहे. यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते.
स्वप्नात गायींचा कळप दिसण्याचा अर्थ असा आहे की, तुम्हाला लवकरच पैसा आणि प्रगती मिळणार आहे.
स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात मृत गाय दिसणे फार अशुभ मानले जाते, हे एखाद्या मोठ्या समस्येचे लक्षण आहे.
काजू खाल्ल्याने वजन वाढते? जाणून घ्या...
पुढील स्टोरी क्लिक करा