स्वप्नात मगर दिसली?  काय आहे याचा अर्थ?

By Harshada Bhirvandekar
Aug 20, 2024

Hindustan Times
Marathi

आपल्याला पडणाऱ्या प्रत्येक स्वप्नाचा ज्योतिष्यशास्त्रानुसार काहीना काही अर्थ असतो.

जर तुम्हाला स्वप्नात मगर दिसली, तर या स्वप्नाचा काय अर्थ असू शकतो? तुम्हाला माहितीये का?

जर तुम्हाला स्वप्नात मगर दिसली, तर ती तुमचे भविष्य सूचित करत असते.

याचाच अर्थ तुमचे मित्र तुमचे नुकसान करू पाहत आहेत. त्यामुळे तुम्ही सावध राहणे आवश्यक आहे.

तुम्ही स्वप्नात मगर पाहिली तर, तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून तुमची फसवणूक होऊ शकते.

त्यामुळे तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींपासून सावध राहणे देखील गरजेचे आहे.

स्वप्नात मगर दिसल्यानंतर तुम्हाला सावधगिरी बाळगणे आणि लोकांना समजून घेणे गरजेचे आहे.

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात मगर दिसणे हे वैवाहिक जीवनात भांडण होण्याचे लक्षण आहे.

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!