सूर्य देवाने आज मीन राशीत प्रवेश केला आहे. हे राशी परिवर्तन आज (१४ मार्च) दुपारी घडले आहे. सुर्याला प्रमुख ग्रहाचा दर्जा देण्यात आला आहे. कुंडलीतील रवी हा नेतृत्वगुणांचे प्रतिनिधित्व करतो. ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य बलवान असतो त्यांना करिअरमध्ये फायदा होतो.