१४ मार्चपासून या राशींना अच्छे दिन

By Rohit Bibhishan Jetnavare
Mar 10, 2024

Hindustan Times
Marathi

सूर्य देव लवकरच मीन राशीत प्रवेश करतील. हे राशी परिवर्तन १४ मार्च रोजी होणार आहे. 

सुर्याला प्रमुख ग्रहाचा दर्जा देण्यात आला आहे. कुंडलीतील रवी हा नेतृत्वगुणांचे प्रतिनिधित्व करतो. ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य बलवान असतो त्यांना करिअरमध्ये फायदा होतो.

अशा स्थितीत मीन राशीत सूर्याचे संक्रमण कोणत्या राशींना शुभ फळ देईल ते जाणून घेऊया.

सूर्याचे मीन राशीतील संक्रमण चांगले उत्पन्न देईल. प्रत्येक बाबीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. जीवनात सुख-सुविधा मिळेल. शुभचिंतकांकडून सहकार्य मिळेल. 

वृषभ

तसेच, नोकरीत नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. काही चांगली संधी तुमच्या वाट्याला येऊ शकते. नातेसंबंधांच्या बाबतीत, सूर्याचे संक्रमण तुमचे नाते मजबूत करेल.

सूर्याचे संक्रमण तुमच्या करिअरमध्ये प्रगती करेल.  जर तुम्ही नोकरी करत असाल तर काही मोठी पदं मिळवण्यात यशस्वी होऊ शकता. जोडीदारासोबतच संबंध अधिक मजबूत होतील.

मिथुन

कन्या राशीच्या लोकांना नोकरीत स्थिरता जाणवेल. परदेश प्रवासाच्या चांगल्या संधी मिळू शकतात. या काळात तुम्ही संपत्ती जमा करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या नात्यात ताकदीचा अनुभव येईल.

कन्या

भगव्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सेक्सी फोटोशूट 

Instagram