बोल्ड ब्लॅक ड्रेसमध्ये सुरभीच्या सुपर हॉट अदा, वाढवला पारा!

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Feb 24, 2024

Hindustan Times
Marathi

सुरभी ज्योती टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वोत सुंदर, दमदार आणि स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमी आपल्या लुकमुळे चर्चेत असते.

आपल्या अभिनयासोबतच सुरभी आपल्या ग्लॅमरस स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.

सोशल मीडियावर सुरक्षी नेहमी एक्टीव असते व आपल्या फोटोंनी खळबळ माजवत असते. तिने नुकतेच आपले लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. 

सुरभीने ब्लॅक कलरचे रिव्हीलिंग आउटफिट परिधान केले असून त्यात ती खुपच हॉट दिसत आहे.

प्लंझिंग व्ही नेकलाईन आणि बॅकलेस स्टाईल लुकमध्ये तिने बोल्डनेसचा तडका लगावला आहे. 

सुरक्षीने सटल मेकअप, बोल्ड आईज आणि स्लीक ओपन हेअर सोबत लुक कम्पलीट केला आहे. तसेच सुरभिचे हार्ट शेप लाँग ईअररिंग्जही लक्ष वेधून घेत आहेत.

सुरभीने यापूर्वीही आपले सिझलिंग लुक शेअर करून लाइमलाईटमध्ये आली होती.

मरून कलरच्या या रिवीलिंग शॉर्ट ड्रेसमध्ये सुरभीचा लुक एकदम किलर आहे.

समुद्रकिनारी चिल्ल करताना सुरभी एकदम कूल दिसत आहे. त्याचबरोबर व्हेकेशन वाइब्सही देत आहे.  

दररोज १ तास चालण्याचे फायदे पहा!

Pexels