‘या’मुळे आईने बदलली होती श्रिया पिळगावकरची शाळा!

shriya.pilgaonkar/ig

By Harshada Bhirvandekar
Jan 23, 2024

Hindustan Times
Marathi

सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकर ही देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

shriya.pilgaonkar/ig

श्रिया पिळगावकर हिंदी मनोरंजन विश्वात प्रचंड सक्रिय असते. तिने अनेक वेब सीरिजमध्ये काम केले आहे.

shriya.pilgaonkar/ig

श्रिया पिळगावकर हिने आपल्या दमदार अभिनयाने हिंदी मनोरंजन विश्वात भरपूर नाव कमावले आहे.

shriya.pilgaonkar/ig

नुकतीच तिने एक मुलाखत दिली, ज्यात तिने आपल्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे.

shriya.pilgaonkar/ig

शाळेत असताना आपल्याला लेकीला मराठी शिकता येणार नाही यासाठी आईने तिची शाळाच बदलली होती.

shriya.pilgaonkar/ig

श्रियाच्या शाळेत पाचवीपर्यंत मराठी हा विषय होता. मात्र, त्यानंतर शाळेत मराठी विषय नसणार होता.

shriya.pilgaonkar/ig

सुप्रिया पिळगावकर यांना याबद्दल माहिती मिळताच त्यांनी पहिला आपल्या लेकीची शाळाच बदलली होती.

shriya.pilgaonkar/ig

आपल्या मुलीला मराठी भाषा व्यवस्थित यावी, तिने मातृभाषेपासून दुरावू नये म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले.

shriya.pilgaonkar/ig

आजघडीला श्रिया पिळगावकर ही हिंदीच नव्हे, तर मराठीतही उत्तम काम करताना दिसते.

shriya.pilgaonkar/ig

चिंच खाल्ल्याने ताप लवकर कमी होतो का?