कारसेवक थायनॉस! अयोध्येत दाखल झाले सुपरहिरो, पाहा AI फोटोज

By Shrikant Ashok Londhe
Jan 21, 2024

Hindustan Times
Marathi

तुम्ही कधी विचार केला आहे का, जर सुपरहिरो राम भक्त होऊन  अयोध्येत दाखल झाले तर काय होईल?

एआय द्वारे बनवण्यात आलेले सुपरहिरोंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अयोध्येत पोहोचलेल्या सुपरहिरोंचे एआय फोटो खूपच पसंद केले जात आहेत.

शाहीद एसके नावाच्या एका इन्स्टाग्राम युजरने हे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत दिसते की, वंडर वुमन दिवे पेटवताना दिसत आहेत. तसेच थायनॉस व ग्रूट कारसेवक बनल्याचे दिसत आहेत.

एआयकडून बनवण्यात आलेले फोटो पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

या फोटोत थॉर व लोकी भजन करताना दिसत आहेत. 

एआय फोटोंमध्ये डॉक्टर स्ट्रेंज साधुंना भोजन देताना दिसत आहे.

अयोध्येत दाखल झालेले हॅरी पॉटर सीरीजमधील कलाकार सेल्फी घेताना दिसत आहे.

कियारा अडवाणीचा हॉट अन् बोल्ड लूक!

Photo: Instagram