सनी लिओनीचा 'क्लासी' अंदाज

By Aarti Vilas Borade
Mar 28, 2023

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड ब्यूटी म्हणून अभिनेत्री सनी लिओनी ओळखली जाते

वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही सनी सौंदर्यांच्या बाबतीत अनेक नव्या अभिनेत्रींना टक्कर देते

सनी म्हणजे लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत

ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

सनी चाहत्यांसोबत सतत तिचे फोटो शेअर करताना दिसते

नुकताच सनीने शेअर केलेल्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे

सनीने भगव्या रंगाचा थाय हाय स्लिट ड्रेस परिधान केला आहे

सनीच्या या हॉट फोटोंनी अक्षरश: इंटरनेटचा पारा वाढवला आहे

टीआरपीमध्ये कोणत्या मालिका ठरल्या ‘टॉप १०’?