सनी लिओनीने गुलाबी रंगाच्या थाई-हाई स्लिट कटआउट ड्रेसमध्ये तिच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहे. या ड्रेसमध्ये सनी लिओन खूपच ग्लॅमरस दिसत आहे, तुम्ही तिचे हे हॉट फोटो पाहिले आहेत का ?
पापाराझींनी अलीकडेच हॉट अभिनेत्री सनी लिओनला तिच्या या लुक-बुकमध्ये कॅमेऱ्यात कैद केले आहे. यात सनी लिओनी ही स्टायलिश व सुंदर दिसत आहे.
कटआउट ड्रेसमध्ये गुलाबी रंगाच्या थाई-हाई स्लिट ड्रेस ड्रेसमध्ये सनी लिओन खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
सनी लिओनी पापाराझींना अप्रतिम पोज दिल्या आहेत. सनी लिओनी तिची पातळ कंबर आणि टोन्ड पाय फ्लाँट करताना दिसत आहे.
कानातले, नेक पीस, अंगठी, बॅग आणि उंच टाचांसह सनी लिओनीने तिचा किलर लुक ऍक्सेसराइज केला.
स्मोकी आणि न्यूड मेकअपशी जुळणारी, सनी लिओनीने तिचे केस हलके कुरळे लूकमध्ये मोकळे सोडले आहेत.
सनी लिओनी कधी तिच्या पारंपरिक लूकमध्ये, कधी तिच्या ग्लॅमरस स्टाईलमध्ये तर कधी तिच्या बोल्ड अवतारात सोशल मीडियावर थिरकताना दिसते.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान