लाल बॉडीकॉन ड्रेसमध्ये सनी लिओनीचा जलवा!

By Harshada Bhirvandekar
Jan 10, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री सनी लिओनी नुकतीच एका कार्यक्रमादरम्यान लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. 

यावेळी सगळेच सनी लिओनीच्या ग्लॅमरस स्टाईलचे कौतुक करताना दिसले.

सनी लिओनी लाल रंगाच्या वन-पीस बॉडीकॉन ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

सनी लिओनीने तिचा लूक कमीत कमी अॅक्सेसरीजसह पूर्ण केला होता. 

या लूकसाठी तिने केवळ हाय-हिल्स आणि रिंग्ससह परिधान केल्या होत्या.

या फोटोंमधील सनी लिओनीची स्टाईल पाहून चाहते तिचे तोंड भरून कौतुक करताना दिसत आहेत.

या फोटोंमध्ये सनी लिओनी वेगवेगळ्या स्टाइलमध्ये फोटो पोज देताना दिसत आहे.

सनी लिओनी कधी तिच्या पारंपरिक लूकमध्ये, तर कधी ग्लॅमरस स्टाईलमध्ये सोशल मीडियावर चमकताना दिसते.

सनी लिओनीचा हा ग्लॅमरस लूक तुम्हाला कसा वाटला?

घरातील तिजोरीत या गोष्टी ठेवा