सुनील शेट्टी हरवलेला ‘स्बूच’ शोधण्यात मागतोय मदत!
All Photos: Instagram
By
Harshada Bhirvandekar
Jul 15, 2024
Hindustan Times
Marathi
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सुनील शेट्टी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
आपल्या दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सुनील शेट्टीचे नाव आवर्जून घेतले जाते.
काही दिवसांपूर्वी सुनील शेट्टी याने एक व्हिडीओ शेअर करून आपले ‘स्बूच’ हरवल्याचे म्हटले होते.
‘स्बूच’ हरवल्यामुळे सुनील शेट्टी गडबडून गेला होता आणि आजूबाजूला शोधाशोध करू लागला होता.
आता पुन्हा एकदा सुनील शेट्टी याने या संदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे.
यावेळी सुनील शेट्टी याने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांकडे मदत मागितली आहे.
सुनील शेट्टीचा ‘स्बूच’ कोणी चोरला आहे? हे जाणून घेण्याची आतुरता वाढली आहे.
सुनील शेट्टीने ‘स्बूच’ शोधून देणाऱ्या व्यक्तीला आपल्याला भेटण्याची संधी मिळणार असल्याचे जाहीर केले आहे.
महाकुंभ मेळ्यानंतर कुठे जातात नागा साधू?
पुढील स्टोरी क्लिक करा