‘बोल्ड’ सुंदरा मनामध्ये भरली!

Photo: @akshayanaik12/IG

By Harshada Bhirvandekar
Jan 06, 2024

Hindustan Times
Marathi

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री अक्षया नाईक हिने मालिका विश्वात आपला दबदबा निर्माण केला आहे.

Photo: @akshayanaik12/IG

हिंदी मालिका विश्व गाजवणाऱ्या अभिनेत्री अक्षय नाईक हिने आता मराठीतही आपला दबदबा निर्माण केला आहे.

Photo: @akshayanaik12/IG

छोट्या पडद्यावरच्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून अक्षया नाईकने मराठी टीव्ही विश्वात पदार्पण केलं. 

Photo: @akshayanaik12/IG

छोटा पडदा गाजवल्यानंतर आता अक्षया नाईक हिने मराठी रंगभूमीवरही एन्ट्री घेतली आहे.

Photo: @akshayanaik12/IG

मराठी अभिनेत्री अक्षया नाईक सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. 

Photo: @akshayanaik12/IG

अभिनेत्री अक्षया नाईक हिने नुकतच एक बोल्ड फोटोशूट केलं आहे.

Photo: @akshayanaik12/IG

या फोटोशूटमध्ये अक्षया नाईक हिने काळ्या रंगाचा स्वीटहार्ट नेकलाइन असलेला ड्रेस परिधान केला आहे.

Photo: @akshayanaik12/IG

काळ्या रंगाच्या या बॉडी फिटेड गाऊन ड्रेसमध्ये अक्षया नाईक कमालीची सुंदर दिसत आहे.

Photo: @akshayanaik12/IG

मार्चचा पहिला आठवडा या ५ राशींसाठी शुभ