उन्हाळ्यात बहरणारी 'ही' सुंदर झाडे पाहिलीत का?

Photo Credits: IMDb

By Aarti Vilas Borade
Jun 03, 2024

Hindustan Times
Marathi

उन्हाळ्यात अनेक झाडांना सुंदर असा बहर येतो

Video Credits: Pexels

चला पाहूया उन्हाळ्यात बहरणारी काही सुंदर झाडे

Photo Credits: Unsplash

अमतलास

Photo Credits: Unsplash

अमतलास हे झाड गोल्डन शॉवर म्हणूनही ओळखले जाते. उन्हाळ्यात या झाडाला सुंदर पिवळी फुले येतात

Photo Credits: Unsplash

बोगनवेल

Photo Credits: Unsplash

बोगनवेल हे एक सुंदर झाड आहे ज्याला उन्हाळ्यात पिवळी, गुलाबी आणि केसरी फुले येतात

Photo Credits: Unsplash

गुलमोहर

Photo Credits: Unsplash

गुलमोहर हे भारतातील एक सामान्य झाड आहे जे संपूर्ण उन्हाळ्यात लाल फुलांनी बहरते

Photo Credits: Pexels

जकारंडा

Photo Credits: Pexels

गुलमोहराप्रमाणेच जॅकरांडा जांभळ्या फुलांनी बहरतो

Photo Credits: Unsplash

गरोदरपणात टाळा हे पदार्थ