पॅरिसमध्ये धमाल करतेय शाहरुख खानची लेक!

By Harshada Bhirvandekar
Jan 26, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड किंग शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खान पुन्हा एकदा तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. 

या फोटोंमधील सुहाना खानचा स्टायलिश लूक पाहिल्यानंतर चाहतेही तिची स्तुती करत आहेत.

या फोटोंमध्ये सुहाना खान वेगवेगळ्या स्टाइलमध्ये फॅशन ट्रेंड फ्लाँट करताना दिसत आहे.

काही फोटोमध्ये सुहाना खान कॅफेमध्ये बसून कॉफीचा आनंद घेताना दिसत आहे.

या फोटोंमध्ये तिने पॅरिसचे अतुलनीय सौंदर्य दाखवले आहे.

सुहाना खान हिने हे सुंदर फोटो शेअर करताना त्यांना कॅप्शन दिले, ‘पावसात पॅरिस’ आणि हार्ट इमोजीही शेअर केला.

सुहाना खानचे लाखो चाहते या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.

सुहाना खानने नुकतेच 'द आर्चीज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

सुहाना खानने या फोटो सीरिजमध्ये पॅरिस शहराचे फोटोही शेअर केले आहेत.

All Photos: Instagram

डिलिव्हरीनंतर खायला पौष्टिक पंजिरीची रेसिपी!