वयाच्या २४व्या वर्षी सुहाना खान आहे कोट्यवधींची मालकीण

By Aarti Vilas Borade
Jul 11, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची लेक सुहाना सध्या चर्चेत आहे

सुहानाने 'द आर्चीज' सिनेमातून पदार्पण केले

वयाच्या २४व्या वर्षी सुहानाकडे एकूण किती संपत्ती आहे असा प्रश्न पडला आहे

सुहानाने अलिबाग येथे जमीन घेतली आहे

सुहानाकडे ए६ ही ऑडी आहे. तिची किंमत ७० लाख रुपये आहे

सुहानाकडे महागड्या बॅग आहेत

वयाच्या २४व्या वर्षी सुहानाकडे १३ कोटी रुपयांची संपत्ती आहे

वजन कमी करण्यासाठी आहारात घ्या हे शाकाहारी पदार्थ

Photo Credits: Unsplash