किंग खानच्या लेकीच्या 'या' ड्रेसची किंमत ऐकून बसेल धक्का
By
Aarti Vilas Borade
Apr 22, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख हा कायमच चर्चेत असतो
काही दिवसांपूर्वी शाहरुखची लेक सुहानाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले
तिचा आर्चिस हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता
सध्या सुहाना वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे
सुहाना नुकतीच इटलीला फिरायला गेली होती
दरम्यान, सुहानाने घातलेल्या पोलकं डॉट ड्रसने लक्ष वेधले आहे
सुहानाच्या या ड्रेसची किंमत ३ लाख रुपये आहे
जाणून घ्या ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकची किंमत!
पुढील स्टोरी क्लिक करा