थायरॉईडच्या समस्येने ग्रासले आहात का?   हे पदार्थ मदत करतील 

pixa bay

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 20, 2024

Hindustan Times
Marathi

थायरॉईड ग्रंथी चयापचय, वाढ आणि विकासासाठी हार्मोन्स तयार करण्यासाठी आवश्यक आहे. ओमेगा -३ फॅटी ऍसिडस् थायरॉईड कार्यासह अनेक आरोग्य फायदे देतात. 

pixa bay

"ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्, सामान्यतः माशांच्या तेलात आणि काही वनस्पतींच्या तेलांमध्ये आढळतात, हे आवश्यक पोषक घटक आहेत जे थायरॉईड कामासह  संपूर्ण आरोग्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात," असे निसर्गोपचार डॉक्टर कोरिना डनलॉप यांनी नमूद केले आहे.

pixa bay

आजकाल, थायरॉईड हा असा आजार १० पैकी ५ जणांना त्याचा त्रास होतो.

pixa bay

ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स रोगप्रतिकारक शक्ती सुधारू शकतात

pixa bay

ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् थायरॉक्सिनचे ट्रायओडोथायरोनिनमध्ये रूपांतर करण्यास मदत करतात .

pixa bay

ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् थायरॉईड संप्रेरकांना ऊतींची संवेदनशीलता सुधारण्यास मदत करतात.

pixa bay

ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स सेल्युलर स्तरावर थायरॉईड संप्रेरकांच्या शोषणावर परिणाम करू शकतात. ज्यामुळे हार्मोन रिसेप्टर कार्य आणि सिग्नलिंगवर परिणाम होऊ शकतो.

pixa bay

दोन मुलांमध्ये किती अंतर असावे? विरुष्काकडून घ्या धडा