भारतात लोकप्रिय आहेत ‘हे’ ६ प्रकारचे वडे!

pixabay

By Harshada Bhirvandekar
Jun 16, 2024

Hindustan Times
Marathi

भारत आपल्या विविध खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या देशात डझनभर विविध प्रकारचे वडे बनतात.

pixabay

पावसाळ्यात घरबसल्या आपण देशभरातली विविध कुरकुरीत वड्यांचा आस्वाद घेऊ शकता. 

pixabay

मेदू वडे: हा कर्नाटकसह दक्षिण भारतातील लोकप्रिय नाश्ता आहे. उडदीच्या डाळीपासून बनवलेला वडा, सांबार आणि नारळाच्या चटणीसोबत स्वादिष्ट लागतो.

pixabay

राजस्थानी मिर्ची वडा: हा राजस्थानचा एक अतिशय लोकप्रिय नाश्ता आहे. हिरवी मिरची, बटाटे आणि बेसन घालून हे वडे बनवले जातात.

pixabay

बटाटे वडा: हा महाराष्ट्रीयन नाश्ता अतिशय लोकप्रिय आहे. हा वडा बटाटा, मिरची-आलं-लसून पेस्ट आणि बेसनच्या पीठाने बनवला जातो.

Pexels

दही वडा: उडदीच्या डाळीपासून बनवलेला हा वडा कोमट मिठाच्या पाण्यात भिजवून नंतर गोड दह्यात बुडवून ठेवला जातो.

Pexels

वेल्ला वडा: हे आंध्र प्रदेशातील लोकप्रिय मिष्टान्न आहे. तांदळाचे पीठ आणि गुळापासून बनवले जाते.

Instagram

कलमी वडा: कलमी वडा हा राजस्थानचा लोकप्रिय नाश्ता आहे. हा वडा चणाडाळ आणि उडीदडाळपासून बनवला जातो.

Instagram

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान