निवडणुकीच्या रणात कोणत्या कलाकारांनी मारली बाजी?

By Harshada Bhirvandekar
Jun 05, 2024

Hindustan Times
Marathi

कंगना रनौतने मंडी लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि पहिल्याच प्रयत्नात तिने विजय मिळवला.

मेरठ-हापूर लोकसभा मतदारसंघातून अरुण गोविल १०५८५ मतांनी विजयी झाले.

हेमा मालिनी यांनी मथुरा लोकसभा मतदारसंघात २९३४०७ मतांनी विजय मिळवला आहे.

जनसेना पक्षाचे संस्थापक आणि स्टार पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशातील पिथापुरममधून जिंकले आहेत.

आसनसोल लोकसभा मतदारसंघातून अभिनेता आणि तृणमूल काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा विजयी झाले आहेत. 

भाजपचे उमेदवार मनोज तिवारी यांनी कन्हैया कुमारचा पराभव करून विजय मिळवला आहे.

भाजपचे उमेदवार रवि किशन गोरखपूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

पंजाबच्या फरीदकोट लोकसभा जागेवर हंस राज हंस यांचा पराभव झाला आहे.

भोजपुरी स्टार निरहुआ म्हणजेच दिनेश लाल यादव यांचा समाजवादी पक्षाच्या धर्मेंद्र यादव यांच्याकडून पराभव झाला आहे.

घरात गंगाजल ठेवलंय? मग करू नका ‘या’ चुका!