'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४'मध्ये 'या'कलाकारांनी मारली बाजी

By Aarti Vilas Borade
Mar 18, 2024

Hindustan Times
Marathi

आपल्या सूत्रसंचलनाने संपूर्ण महाराष्ट्रात धिंगाणा घालणाऱ्या सिद्धार्थ जाधवला महाराष्ट्राचा धमाका या पुरस्काराने गौरवण्यात आलं

सर्वोत्कृष्ट खलनायिका-सावनी

सर्वोत्कृष्ट आई या पुरस्काराची मानकरी ठरली प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता

सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य- सागर

सर्वोत्कृष्ट सुनेचा पुरस्कार पटकावला मुरांबा मालिकेतील रमाने

सर्वोत्कृष्ट अनुरुप जोडी ठरली सायली आणि अर्जुन

सर्वोत्कृष्ट नवी सदस्य गुंजा ठरली आहे

विचारांनी मजबूत लोक या गोष्टी करत नाहीत!