अभिनेता जय दुधाणे झळकणार 'या' मालिकेत

By Aarti Vilas Borade
May 17, 2024

Hindustan Times
Marathi

रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता म्हणजे जय दुधाणे

जयचा काही दिवसांपूर्वी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता

आता जय छोट्या पडद्यावर दिसणार आहे

येड लागलं प्रेमाचं या नव्या मालिकेत जय भूमिका साकारताना दिसणार आहे

या मालिकेत तो इन्सपेक्टर जय घोरपडेची भूमिका साकारणार आहे

जय कामात हुशार असला तरी लाचखाऊ आहे

जय जिथे रहातो तिथे त्याचा दबदबा आहे. लोकांना मदत करणं हे त्याचं कर्तव्य आहे असं तो सांगतो पण एकही काम स्वार्थाशिवाय करत नाही

ओळखा पाहू ही बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री कोण?