'स्टार प्रवाह'च्या रेड कार्पेटवर कलाकारांचा अनोखा अंदाज
By
Aarti Vilas Borade
Mar 11, 2024
Hindustan Times
Marathi
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४ नुकताच दिमाखात पार पडला
स्टार प्रवाहच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी या खास सोहळ्याला हजेरी लावली होती
रेड कार्पेटवरचा कलाकारांचा हटके अंदाज लक्ष वेधणारा होता
वेस्टर्न विथ अ इंडियन ट्विस्ट अशी थीम असल्यामुळे कलाकारांच्या एकापेक्षा एक पेहरावाने कार्यक्रमाची शोभा वाढवली
रविवारी १७ मार्चला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४ पाहायला मिळणार आहे
स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी असते
यंदा कोणते कलाकार पुरस्कारांवर विजेतेपदाची मोहोर उमटवणार आहेत याची उत्सुकता आहे
गरोदर महिलांनी आपल्या आहाराबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने त्यांना अनेक फायदे होतात.
गरोदर महिलांसाठी भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर!
Unsplash
पुढील स्टोरी क्लिक करा