'या' फळांपासून बनतात चटपटीत चटण्या! 

Pinterest

By Harshada Bhirvandekar
Feb 05, 2025

Hindustan Times
Marathi

फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असलेल्या फळांपासूनही चटण्या बनवता येतात.

Pinterest

टोमॅटो, कांदा, नारळ, लसूणच नाही तर, या सात प्रकारच्या फळांपासूनही चटणी तयार करता येते.

Pinterest

संत्र्याची साल उकळून त्यात गूळ, चिंच, मिरची, मोहरी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. ही चटणी भात, डोसा, चपाती सोबत स्वादिष्ट लागते.

Pinterest

मनुका साखर आणि विविध मसाले घालून मऊ होईपर्यंत चांगले उकळला आणि वाटून घ्या. ही चटणी ब्रेड टोस्ट बरोबर खायला स्वादिष्ट लागते.

Pinterest

मनुका साखर आणि विविध मसाले घालून मऊ होईपर्यंत चांगले उकळला आणि वाटून घ्या. ही चटणी ब्रेड टोस्ट बरोबर खायला स्वादिष्ट लागते.

Pinterest

पिकलेली पपई किसून त्यात मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि हळद घालून शिजवून घ्या. यात लाल तिखट देखील मिसळता येते. ही चटणी पराठ्यासोबत खाऊ शकता.

Pinterest

आंबे बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. आंब्याचा लगदा काढून घ्या आणि त्यात हिरवी मिरची किंवा तिखट, मीठ घालून मिक्स करा, स्वादिष्ट चटणी तयार आहे.

Pinterest

चिरलेली नाशपाती लिंबाचा रस, आले, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ घालून बारीक करा. कुरकुरीत स्नॅक्ससह चटणी स्वादिष्ट लागते.

Pinterest

क्रॅनबेरीमध्ये साखर, संत्र्याचा रस, दालचिनी आणि आले घालून उकळा. हे साहित्य वाटून घ्या ही. चटणी टोस्ट बरोबर खायला खूप चविष्ट लागते.

Pinterest

पनीरपासून बनतात 'हे' चटपटीत स्नॅक्स!