डोसा कुरकुरीत बनवण्यासाठी खास टिप्स!
slurrp
By
Harshada Bhirvandekar
Nov 26, 2024
Hindustan Times
Marathi
घरगुती डोसा मऊ असतो. मात्र, हॉटेल्समध्ये खाल्लेला डोसा कुरकुरीत असतो. असाच डोसा घरी बनवण्यासाठी काही खास टिप्स...
slurrp
डोशाचे पीठ रात्रभर उबदार ठिकाणी ठेवून चांगले आंबले आहे, याची खात्री करा. पीठ चांगले आले, तर डोसा कुरकुरीत होईल.
slurrp
तांदूळ आणि डाळ यांचे प्रमाणत ३:१ असू द्यात. यात मूठभर शिजवलेला भात टाकता येईल. त्यामुळे डोसा कुरकुरीत होतो.
freepik
डोसा बनवण्यासाठी लोखंडी तवा किंवा चांगल्या प्रतीचा नॉन-स्टिक पॅन वापरावा. एकसमान उष्णता मिळाल्यास डोसा अधिक खुशखुशीत होतो.
freepik
डोश्याचे पीठ जास्त घट्ट नसावे, थोडे पातळच असू द्यावे. पीठ घट्ट असेल तर डोसा कुरकुरीत होणार नाही, मऊ होईल.
slurrp
प्रथम तवा मोठ्या आचेवर चांगला तापवा. मात्र, डोश्याचे पीठ पसरवताना आच मध्यम करा. यामुळे डोसा सोनेरी तपकिरी आणि कुरकुरीत होतो.
slurrp
डोसा शिजवताना त्याच्या कडांभोवती तेल किंवा तूप लावा. यामुळे केवळ चवच वाढत नाही तर डोसा आणखी कुरकुरीत बनतो.
slurrp
डोसा पीठ तव्यावर घातल्यानंतर ते पातळ आणि समान रीतीने वर्तुळाकारात पसरवा. त्यामुळे डोसा कुरकुरीत होतो.
slurrp
दररोज पिस्ता खाण्याचे 'हे' फायदे माहितीयत का?
पुढील स्टोरी क्लिक करा