भजी कुरकुरीत बनवण्यासाठी खास टिप्स!
freepik
By
Harshada Bhirvandekar
Jan 02, 2025
Hindustan Times
Marathi
भजी कुरकुरीत होण्यासाठी पीठ थोडे कडक असावे. तेल देखील उकळलेले असावे, तरच भजी कुरकुरीत होईल.
freepik
पीठ भिजवताना थंड पाण्याचा अधिक वापर करा. यामुळे गरम तेलात तळल्याने भजी कुरकुरीत होण्यास मदत होते.
freepik
भजीच्या पिठात १ टेबलस्पून तांदळाचे पीठ किंवा कॉर्न फ्लोअर टाकल्यास अधिक कुरकुरीत होईल.
freepik
पीठ खूप पातळ करू नका, पाणी हळूहळू मिसळत पीठ ढवळा.
freepik
भजी तळण्याआधी तेल मध्यम आचेवर गरम करा. तेल खूप गरम असेल तर भजी करपतील आणि गरम नसेल तर भज्या तेल शोषून घेतात.
Canva
एकाच वेळी खूप पीठ भिजवून भज्या तळू नका. थोडं थोडं पीठ भिजवा.
freepik
तळल्यानंतर पकोडे थेट प्लेटवर न ठेवता टिश्यू पेपरवर ठेवा. त्यामुळे तेल शोषले जाईल.
freepik
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया
पुढील स्टोरी क्लिक करा