महाराष्ट्राचा जावई असलेला दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूची संपत्ती किती?

By Aarti Vilas Borade
Aug 09, 2024

Hindustan Times
Marathi

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता म्हणून महेश बाबू ओळखला जातो

महेश बाबू केवळ दक्षिणीकडेच नाही तर संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे

दाक्षिणात्य भाषा समजत नसल्या तरी महेश बाबूच्या अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत

हजारो चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या महेश बाबूकडे एकूण किती संपत्ती आहे?

महेश बाबूकडे आलिशान बंगला आहे, लग्झरी कार आहेत

महेश बाबूकडे एकूण ३५० कोटी रुपयांची संपत्ती आहे

ज्युबली हिल्स परिसरातील महेश बाबूच्या बंगल्याची किंमत २८ कोटी रुपये आहे

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!