हाई थाई स्लिट स्कर्टमध्ये साऊथ अभिनेत्रीने फ्लॉन्ट केली हॉट फिगर
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Sep 01, 2024
Hindustan Times
Marathi
दाक्षिणात्य अभिनेत्री क्रिती शेट्टीने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर काही ग्लॅमरस व हॉट फोटो शेअर केले आहेत.
एक्ट्रेस सोशल मीडियावर आपले स्टनिंग आणि ग्लॅमरस फोटोज शेअर करून चाहत्यांना ट्रीट देत असते.
क्रिती ब्लॅक कलरच्या हाफ-शीयर, हाई-कट ब्लाउज, फ्लोरल एम्ब्रॉयडरी आणि ब्लॅक बेसवर सीक्विनमध्ये दिसत आहे.
अभिनेत्री ब्लाऊजला मॅचिंग हाई-वेस्ट थाई स्लिट स्कर्ट परिधान केला आहे. जो एलिगेंट स्लिट आणि फ्लोरल सेक्विनसह तयार केला आहे.
फुटवेअरमध्ये तिने गोल्डन रंगाचे हिल्स निवडले आहे. तसेच एक्ट्रेस मिनिमम मेकअपमध्ये दिसत आहे.
आपले केस मोकळे सोडत क्रितीने एकाहून एक किलर पोज दिल्या आहेत.
सध्या हाई थाई स्लिट ड्रेसेज खूपच ट्रेंड करत आहे.
क्रिती शेट्टी या ब्लॅक ड्रेसमध्ये आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
या टू-पीस आउटफिटमधील अभिनेत्रीची कर्वी बॉडी व टोन्ड लेग्ज पाहून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा