दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या हॉट लुकने वाढवला सोशल मीडियाचा पारा

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Sep 21, 2024

Hindustan Times
Marathi

धर्शा गुप्ता दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

धर्शा विशेष करून तामिळ चित्रपट व टीव्ही मालिकांत काम करत असते.

अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रीय असते व आपले फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. 

धर्शा आपल्या प्रत्येक फोटोशूटमध्ये आपला किलर अंदाज चाहत्यांना दाखवत असते.

अभिनेत्री आपल्या इंस्टग्राम हँडलवरून खूपच बोल्ड फोटो शेअर करत असते. चाहत्यांना ते पसंत पडत असतात.

डीपनेक ड्रेस परिधान करत धर्शाने लोकांचे लक्ष आकर्षिक केले आहे.

धर्शा गुप्ता या फोटोत साडीमध्ये किलर पोज देताना दिसत आहे.

या फोटोत धर्शा खूपच हॉट व बोल्ड दिसत आहे.

फोटोशूटमधून धर्शा आपली हॉट व कर्वी फिगर फ्लॉन्ट करत असते.

झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी टिप्स

pixabay