साऊथच्या कर्वी क्वीनच्या लाल ड्रेसमध्ये घायाळ करणाऱ्या अदा

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Apr 02, 2024

Hindustan Times
Marathi

वयाच्या १४ व्या  वर्षापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत अभनेत्री हनी रोज आज साउथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे. 

हनी रोजने ३१ व्या वर्षी ६३ वर्षाच्या आईची भूमिका करत प्रसिद्ध मिळवली होती. 

लाल ड्रेसमध्ये हनी रोजचे सौंदर्य खुललं आहे. 

हनीच्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावले आहे.

साऊथची कर्वी क्वीन हनी रोजने पिंक ड्रेसमध्ये किलर पोज देत चाहत्यांना घायाळ केले आहे.

हनी रोजने मळयालम, तामिळ,  कन्नड़ आणि तेलुगू चित्रपटात काम केलं आहे.

अभिनेत्री हनी रोजचे पूर्ण नाव हनी रोज वर्गीज आहे.

हनी रोजी मुख्यत्वे मळयालम चित्रपटात काम करते तसेच ती  केरळमधील मूलामट्टम येथे राहणारी आहे.

झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी टिप्स

pixabay