लेडी सुपरस्टार नयनताराच्या साडीत दिलखेचक अदा
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Dec 10, 2024
Hindustan Times
Marathi
साऊथ चित्रपट सृष्टीत नयनताराला लेडी सुपरस्टार म्हणून ओळखलं जातं.
नयनतारा सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते व आपले लेटेस्ट फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.
नयनताराने हिरव्या रंगाची साडी परिधान करून फोटोशूट केले आहे.
नयनताराने बॉटल ग्रीन कलरची प्लेन साडी परिधान केली असून यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
ग्रीन साडीला नेकलाइन स्लीवलेस ब्लाउजने पेअर केले आहे. केस मोकळे सोडून अभिनेत्रीने किलर पोज दिली आहे.
ऑल ग्रीन लुकवर तिने फ्लॉवर पॅटर्नची स्टड डायमंड इयररिंग्स परिधान केली आहे.
आइलायनरसोबत डोळ्यात काजळ व ब्राउनिश शेडची आयशॅडो अन् न्यूड लिप्स अभिनेत्रीला परफेक्ट लुक देत आहे.
साइड पार्टीशनसह सॉफ्ट कर्ल हेअर स्टाइल अभिनेत्रीला खूपच सुंदर बनवत आहे.
लहान मुलांसाठी बनवा चॉकलेट चिक्की!
पुढील स्टोरी क्लिक करा