दाक्षिणात्य अभिनेत्रीची घायाळ करणारी स्माईल अन् भेदक नजर

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Jan 16, 2024

Hindustan Times
Marathi

तेजू अश्विनी दाक्षिणात्य अभिनेत्री असून मुख्य करून ती तामिळ चित्रपटात काम करते.

तिचा जन्म १४ मे १९९५ रोजी चेन्नई येथे तामिळ कुटूंबात झाला. 

तेजू अश्विनी सध्या २८ वर्षाची असून तिने अनेक चित्रपटात काम केले आहे.

तेजू अभिनयासोबतच आपल्या सौंदर्यामुळेही नेहमी चर्चेत असते.

ती सोशल मीडियावर सक्रीय असून नियमितपणे आपले फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.

तेजूने विधोदया गर्ल्स हायस्कूलमधून शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर चेन्नईतील स्टेला मारिस कॉलेजमधून पदवी घेतली.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती अभिनय क्षेत्राकडे वळली. तिने शॉर्ट फिल्ममधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

२०२२ मध्ये तमिळ चित्रपट Enna Solla Pogiraiमधून तिने डेब्यू केला.

‘Kalyana Samayal Saadham’ वेबसीरिजमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली.

रक्तातील साखरेची पातळी वाढवतात या ६ गोष्टी

pixabay