ट्रान्सपरंट रेड ड्रेसमध्ये ‘या’ सौंदर्यवतीने चाहत्यांना केले घामाघूम
By
Shrikant Ashok Londhe
Jan 02, 2025
Hindustan Times
Marathi
सिद्धिका शर्मा एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे.
सिद्धिका मुख्य करून तेलुगु आणि पंजाबी चित्रपटात काम करते.
सिद्धिका अभिनय व चित्रपटाहून अधिक आपल्या सुपरबोल्ड आणि सेक्सी अंदाजाने चर्चेत असते.
सिद्धिका शर्मा सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर खूप अॅक्टीव्ह असते व आपले बोल्ड फोटो शेअर करत असते.
सिद्धिकाने शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोशूटने इंटरनेटवर खळबळ माजली आहे.
या फोटोत सिद्धिका इनर वेअर न घालताच बिनदास्त पोज देताना दिसत आहे.
ब्रालेस अंदाजाच रेड जॉर्जट आउटफिटमध्ये अभिनेत्रीने सेक्सी अदा दाखवली आहे.
या फोटोशूटमध्ये सिद्धिका आपली सेक्सी फिगर फ्ल़ॉन्ट करताना दिसत आहे.
‘पैसा’ चित्रपटात सहायक भूमिका केल्यानंतर सिद्धिका प्रसिद्धी झोतात आली.
लाईमलाईटपासून दूर राहतात 'या' बॉलिवूड वाईफ्स!
पुढील स्टोरी क्लिक करा