तेलुगु अभिनेत्रीच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये ह़ॉट अदा

By Shrikant Ashok Londhe
Jan 15, 2025

Hindustan Times
Marathi

सिद्धिका शर्मा अभिनेत्री असून प्रामुख्याने ती तेलुगु व पंजाबी चित्रपटात काम करते.

सिद्धिका वर्क फ्रंट आणि चित्रपटांहून अधिक आपल्या सुपरबोल्ड आणि सेक्सी अंदाजाने चर्चेत असते.

सोशल मीडियावर आपले हॉट फोटो व व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना व्हिज्युअल ट्रीट देत असते.

सिद्धिका शर्मा सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर खूप सक्रीय असते.

ब्रालेस अंदाजात बॉडीकॉन ड्रेसमध्ये अभिनेत्रीने सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.

सिद्धिका पारदर्शक कपड्यात बिनदास्त अंदाजात फोटोशूट करताना दिसत आहे. 

‘पैसा’ चित्रपटात सहायक भूमिका केल्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली. 

२०१२ मध्ये तेलुगु चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर सिद्धिकाने अनेक पंजाबी चित्रपट तसेच म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्रीने सांगितला साऊथ आणि बॉलीवुड इंडस्ट्रीतील फरक