समंथा रुथ प्रभूची हुबेहुब कार्बन कॉपी दिसते ही दाक्षिणात्य अभिनेत्री

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Nov 14, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलीवूडपासून दाक्षिणात्य चित्रपटांमधील कलाकारांशी साधर्म्य असलेले कलाकार दिसून येतात.

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री संयुक्ता मेनन हुबेहुब संमथा रुथ प्रभूसारखी दिसते.

संयुक्ता आपल्या चित्रपटांसोबतच आपल्या लुक्समुळेही कायम चर्चेत राहते. तिला समंथाची डुप्लिकेट संबोधले जाते.

एका मुलाखतीत तिने म्हटले होते की, लोकांचे म्हणणे आहे की, मी समंथा सारखी दिसते.

मात्र लोक जर असे म्हणाले असते की, मी समंथासारखा अभिनय करते, तर मला अधिक आनंद झाला असता.

 संयुक्ता मेनन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते व आपले फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

तिचे फोटो पाहून संभ्रम निर्माण होतो की, ही  संयुक्ता आहे की, समंथा

संयुक्ता मेनन मुख्यत्वे मळयालम चित्रपटात काम करते, तिने २०१६ मध्ये पॉपकोर्न चित्रपटातून डेब्यू केला होता.

डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांवर घरगुती उपाय!