राशी खन्नाचे रेड बॉडीकॉन ड्रेसमध्ये हॉट फोटोशूट

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Mar 04, 2024

Hindustan Times
Marathi

राशी खन्ना दाक्षिणात्य तसेच बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक वेबसीरिजमध्येही काम केले आहे. 

अभिनेत्री राशी खन्ना इंस्टाग्रामवर खूप सक्रीय असते. तिने आपले बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

राशीचा प्रत्येक लुक इंस्टाग्रामवर पोस्ट होताच सोशल मीडियाचे तापमान वाढवत असतो. लेटेस्ट फोटोशूटनेही तसेच केले आहे. 

राशि खन्नाने लाल बॉडीकॉन ड्रेसमधील लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. यामधील तिचा किलर लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

या फोटोंमध्ये एक्ट्रेस राशी खन्नाने लाल रंगाचा बॉडीकॉन आउटफिट परिधान केला आहे. यामध्ये ती खूपच गॉर्जियस दिसत आहे. 

खास प्रकारची हेअर स्टाइलसह न्यूड मेकअप करत राशीने आपला आउटलुक कंप्लीट केला आहे. 

राशी खन्ना सध्या आपली अपकमिंग फिल्म योद्धाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी ती आपल्या आउटफिटनेही लोकांना इम्प्रेस करत आहे.

बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रेया बुगडे पोहोचली वर्षा बंगल्यावर