साऊथ अभिनेत्री राय लक्ष्मीच्या हॉट अवतारानं इंटरनेट तापलं
By
Shrikant Ashok Londhe
Dec 30, 2024
Hindustan Times
Marathi
राय लक्ष्मी साऊथ चित्रपटातील आघाडीची आभिनेत्री आहे.
राय लक्ष्मी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असून तिचे इन्स्टाग्रामवर मिलियन फॉलो्अर्स आहेत.
बोल्ड रेड आउटफिटने अभिनेत्रीने आपला ग्लॅमरस लुक कम्पलीट केला आहे.
साऊथची ब्युटी या बिकिनी अवतारात चाहत्यांना घाम फोडत आहे.
राय लक्ष्मीच्या किलर अदांनी सोशल मीडियाचा पारा वाढला आहे.
राय लक्ष्मीचे नाव टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसोबत जोडले जात होते.
येलो ड्रेसमध्ये राय लक्ष्मी ग्लॅमरस पोज देताना दिसत आहे.
राय लक्ष्मी बिकिनी लुकमध्ये सर्वात हॉट दिसते.
प्रिंटेड मोनोकिनीमध्ये हॉट पोज देत आहे.
आयफोनपेक्षा सॅमसंगचा 'हा' फोन भारी!
HT Tech
पुढील स्टोरी क्लिक करा